टोमॅटो ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला 'तांबेटे' असेही म्हटले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे असे शब्द वापरले जातात. टोमॅटोत भरपूर मात्रा मध्ये कैल्शियम, फास्फोरस व विटामिन सी असते. एसिडिटी ची तक्रार असल्यास टोमॅटो ची खुराक वाढविल्याने ही तक्रार दूर होते.[कृपया उद्धरण जोड़ें] टोमॅटो चा स्वाद अम्लीय (खट्टा) असतो पण हे शरीरात क्षारीय (खारी) प्रतिक्रियांना जन्म देते. लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असते. याच्या आंबट स्वाद चे कारण है आहे की यात साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते ज्या मुळे हे प्रत्यम्ल (एंटासिड) च्या रूपात काम करते. टोमॅटो मध्ये विटामिन 'ए' मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे डोळ्यांसाठी खूप लाभकारी आहे तसेच टोमॅटो या फळातील रंगद्रव्य लाल रंगांच्या टोमॅटो च्या तुलनेत नारंगी रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजरुपात शोषित होते. लाल रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मध्ये उपलब्ध होते हे शरीरात सहजरुपाने अवशोषित होत नाही.
मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.ही मुळची पेरू देशातील वनस्पती आहे. इ.स. १५५०च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१च्या सुमारास व्हर्जीनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून एका फ्रेंच माणसाने १७८९ साली फिलाडेल्फिया येथे ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती इ.स.१९०० सालापासून असावी.
टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही महाराष्ट्रा में टमाटर की जाती- चेरी - यह तैवान से आने वाली जाती है। यह जाती साधारण जंगली प्रकार की होकर फल का आकार गोलाकार टूटी-फ्रूटी जैसा होता है। पानी की कमतरता होने पर रंग फिका, लाल छटा लिए होता है। तो मध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे. धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार भाग्यश्री - टोमेटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंगाचे रूपाली - गर भरपूर असलेली जात शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
लाल रंगाच्य़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटो मधील लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते. लाल रंगाच्या टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मधे उपलब्ध असते. ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही. टोमॅटो खाण्याची फायदे रसाळ आणि लाल टोमॅटो जेवनातील चव वाढवितात. टोमॅटो चे अनेक फायदे आहेत. टोमॅटो ला लाल रंग देणारा तत्व लाइकोपीन, जे आरोग्यासाठी फायदेमंद आहे. कच्चे टोमॅटो पेक्षा कच्चे टोमॅटो पिकल्यावर जास्त प्रभावी असते. तसे तर टोमॅटो प्रत्येक ऋतुत फायदेमंद असतो. टोमॅटोचा उपयोग त्वचा साठी ही खूप लाभकारी आहे. हे सुरकुत्या कमी करते आणि रोम छिद्रांना मोठे करते.
सन्दर्भ
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबिरी मध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात. टोमॅटोची चटनी भारतात खूप लोकप्रिय टोमॅटो ची चटणी आहे ही खूप कमी वेळात बनते. ही चटनी लोक नाश्टा मध्ये सामोसा, बटाटा वडा, भजी, डबलरोटी इत्यादी बरोबर आवडीने खातात. तसे टोमॅटो ची गोड चटणी टोमॅटो कैचप किंवा सॉस च्या रूपात साधारण बाज़ारात मिळते. आता तर याचा व्यावसायिक दृष्टि ने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.याचे जास्त उपयोग नाश्ट्याची चटणी बनविण्यासाठी होतो.