अतिविष ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
अतिवि़षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.:
वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
Indian Medicinal Plants(IV volume)
अतिविष ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
अतिवि़षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.:
इंग्लिश- इंडियन अतीस कन्नड़- अति विषा गुजराती- अति बखनी कली तमीळ- अति विषम तेलुगू- अतिबसा पंजाबी- अतीस फारसी- बज्जे तुर्की बंगाली- आतइच मराठी- अतिविष संस्कृत-विषा, अतिविषा हिंदी- अतीस शास्त्रीय नाव- ॲकोनाइटम हेटरोफायलम