ज्येष्ठमध (अन्य मराठी नावे: यष्टिमधु ; शास्त्रीय नाव: Glycyrrhiza glabra, ग्लायसीर्हिझा ग्लाब्रा ; इंग्लिश: Liquorice / Licorice, लिकोराइस ;) ही दक्षिण युरोपात व आशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. हिच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.
ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.