पांढऱ्या शेपटीचा गरुड (शास्त्रीय नाव: हॅलिएईटस ॲल्बिसिला) हा एक मोठा पक्षी आहे. हा घार, ससाणे आणि गरुड कुळात मोडतो.