dcsimg

उडीद ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. आख्ही उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते.

 src=
उडीद

.

कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम आहे.

  • इंग्रजी - Blackgram
  • शास्त्रीय नाव - Vigna mungo)
  • संस्कृत - माश
  • हिंदी - उड़द, उरद)
  • गुजराती - अडद
  • बंगाली - माषकलाय
  • तामीळ - उळुंतु
  • फ़ार्सी - माष

उडीद डाळ भिजवून व वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे बॅक्टेरिया आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ मेंदूसाठी खुराक ठरतात. इडली, डोसा, मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात. उडदाचे पापड करतात.

हे सुद्धा पहा

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

उडीद: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. आख्ही उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते.

 src= उडीद

.

कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम आहे.

इंग्रजी - Blackgram शास्त्रीय नाव - Vigna mungo) संस्कृत - माश हिंदी - उड़द, उरद) गुजराती - अडद बंगाली - माषकलाय तामीळ - उळुंतु फ़ार्सी - माष