dcsimg
Image of myrobalan
Creatures » » Plants » » Dicotyledons » » Combretum Family »

Myrobalan

Terminalia bellirica (Gaertn.) Roxb.

बेहडा ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, 'त्रिफळा' या औषधामधील हा एक घटक आहे.(हिरडा,बेहडा,आवळकठी) मूळ चीन ची असणारी हि वनस्पती, भारत, चीन, मलेशिया , आफ्रीका येथे आढळते.

भारतीय भाषां मधील याची नावे :

  • शास्त्रीय नाव : » Terminalia bellirica
  • इंग्रजी : bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan
  • आसामी : बौरी
  • बंगाली: বহেড়া बहेडा
  • गुजराती : બહેડા बहेडा
  • हिंदी : बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल
  • मराठी : बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा,हेळा

औषधी गुणधर्म

 src=
बेहड्याचे झाड
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

बेहडा: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, 'त्रिफळा' या औषधामधील हा एक घटक आहे.(हिरडा,बेहडा,आवळकठी) मूळ चीन ची असणारी हि वनस्पती, भारत, चीन, मलेशिया , आफ्रीका येथे आढळते.

भारतीय भाषां मधील याची नावे :

शास्त्रीय नाव : » Terminalia bellirica इंग्रजी : bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan आसामी : बौरी बंगाली: বহেড়া बहेडा गुजराती : બહેડા बहेडा हिंदी : बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल मराठी : बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा,हेळा
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक