dcsimg

राखी चिखल्या ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
राखी चिखल्या
 src=
राखी चिखल्या

राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो.

वितरण

हे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते.

निवासस्थाने

ते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात.

चित्रदालन

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

राखी चिखल्या: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= राखी चिखल्या  src= राखी चिखल्या