वानर (इंग्लिश: Gray langur or Hanuman langur, ग्रे लंगुर किव्हा हनुमान लंगुर) हा एक सस्तन प्राणी आहे.