अगस्ता(किंवा हदगा) (शास्त्रीय नाव: Sesbania Grandiflora, सेस्बानिया ग्रॅंडिफ्लोरा) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे.
इतर नावे :
ही झाडे सुमारे ८ ते १० मीटर उंच असतात. या झाडास पिवळट पांढऱ्या वा लालसर रंगाची फुले येतात त्यावरून हदग्याच्या दोन उपजाती होतात.. पाने आवळ्याप्रमाणे असतात. हे झाड नाजुक असते व याचे ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त आयुष्मान असत नाही. यास कोकणात हदगा म्हणतात. फुले-साधारणतः फेब्रुवारीत.
अगस्ता(किंवा हदगा) (शास्त्रीय नाव: Sesbania Grandiflora, सेस्बानिया ग्रॅंडिफ्लोरा) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे.
इतर नावे :
संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि मराठी - अगस्ती, अगस्त्याचा पाला हिंदी भाषा - अगस्ता, बाक, बासना, हतिया कानडी - अगासे, केपागसे गुजराथी - अगाथियो तमिळ - अगत्ति कीरै (அகத்தி கீரை)