dcsimg

लांडगा ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

लांडगा हा श्वान (Canidae) कुळातील एक मांसाहारी प्राणी आहे. यातील ४० उपप्रजाती असलेली करडा लांडगा(Canis lupus) हि सर्वात मोठी प्रजाती आहे(कुत्रा व डिंगो वगळून). भारतीय लांडगा देखील याच प्रजातीत येतो.

प्रजाती

कॅनिस जातकुळीमधील जॅकल, कायोटी, कुत्रा व डिंगो हे प्राणी वगळून सर्वाना लांडगा म्हटले जाते.

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

लांडगा: Brief Summary ( Marathi )